बीबीसी विश्व: काँग्रेस जाहीरनाम्यात ‘गरिबीवर वार’ चा नारा, तर काँग्रेसचा जाहीरनामा देशाच्या ऐक्याला घातक- भाजपचा पलटवार.
_________________
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/


source

13 COMMENTS

 1. काँग्रेस ला जनतेला भिकारी बनवून ठेवायचं आहे. न्याय वगैरे काही नाही. सत्तेत येण्यासाठी चक्क लाच देत आहेत जनतेला. भारतीय जनतेमध्ये थोडा जरी आत्मसन्मान असेल तर असल्या भिकेला लाथाडलं पाहिजे.

  एवढं मोठं आश्वासन देऊन तो पैसा कुठून आणणार आहे काँग्रेस? कष्ट करून नियमित कर भरणाऱ्या लोकांच्या खिशातून. काँग्रेस च्या बापाचं काय जातंय मग!

  बेरोजगारीची समस्या ही 100% सरकार सोडवू शकत नाही. इंटरनेट च्या जमान्यात स्वतःचा व्यवसाय चालू करणं किती सोपं झालं आहे! कोणी नोकरी देत नसेल तर स्वयंरोजगार हाच उपाय आहे. कोणाच्या भिकेवर अवलंबून राहू नका.

 2. हे काय याचा बापानी आणि आईनी काम करून कमवलेले देणार काय साले चोर आहेत
  इतके वर्ष खाल्ले
  72000 हजार जर देणार आशील तर तुझा व आई बहिणी चा खात्याचे चेक दे रे आगोदर दे मग ठरूवु काय करायचे
  नाहितर कधीच नाही

 3. Last 70 year congress make education system in which public not posible to earn 100%
  2004 to 2014 property rate highest position and public take loan on higher rate of interest still at present they pay instalment.
  My three friends make sucide in congress time.
  China around India make port in that time we helplessly just watching
  Congress not posible take decisions on action only defence.
  2008 Pakistan openly attack no action only defence
  Every congress decision if we study just for Muslim only.
  We never forget price of food in last 10 year.
  Currency ban make Pakistan economy destroy .
  Congress time our currency openly printed in pak
  Creat job want promptly decision

 4. अरे तुमच्या एवडया पिढ्या झाल्या तीच घोषणा देऊन देऊन, देशाची गरिबी गेली नाही मग तुम्ही केलं काय सत्तेवर आल्यानंतर… भुरटे सगळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here