सोलापुरातल्या तिरंगी लढतीवर सगळ्या राज्याचं लक्ष. वंचित बहुजन आघाडी भाजपचे बगलबच्चे- सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप.

source

41 COMMENTS

 1. भ्रष्टाचारी काँग्रेसचया नेतयाना लोकांसमोर यायला लाज पण वाटत नाही.

 2. हा सुशीलकुमार शिंदे हिंदू ना दहशतवादी म्हणतो, माग आता आम्हा दहशतवाद्यांकडं मत मागायला पण येऊ नको

 3. SUSHIL KUMAR what was you doing when BHIMA KOREGAON situation occurred was there chocolate in your mouth rascal blaming Bala Saheb he was the person who raised the voice for our people and now you are saying he outsider henceforth don’t ever try to say that you belong ‘s to SC only known ‘s to take advantage and benefits of SC right now what have done for SC in PUNE at LAW COLLEGE ROAD the land which was reserved forSC you rascal sold it to builder choor

 4. शिन्देजी बाबासाहेबांचा अभ्यास करा बाबासाहेबानी फक्त्त महान घटना दिलेली नाही त्यांना आज देशामध्ये असलेल्या घटनात्मक सन्स्था आणि देशाची जडण घडण केली आहे पाणी विज मोठमोठी धरण आणि विजेच्या ग्रीड ची कल्पना हिराकूड आणि दामोदर वेली योजना बाबसाहेबानी दिलेल्या योजना. तुम्ही हिंदू दलित नेते लाचार आणि उच्च जातीचं उष्ट खाणारे लोक दलितांचं काय भले शकत नाही बाळासाहेब आंबेडकरांच्या जवळपास पण जाऊ शकत नाही. लोकांना तत्वज्ञान शिकवू नका.

 5. हा जयशीधेस्वर बाबा सुशील कुमार च्य। मुलीचा झावत्या आहे आणि हे दोघेही राजकरन कर्त आहे . आता फ़क्त बालासाहेब…. जय भिम

 6. 40 वर्षे झाली बाबासाहेबांच्या दलितांना माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या लढ्यामुलेच तुम्ही आज जिथे आहात तिथं पोचलात. सत्तेच्या लालसेने तुम्ही काय आणि बरेच तुमच्या सारखे पद्धतशीर विसरतात
  जयभीम

 7. हि लढाई आत्ताची नाही हि लढाई गेल्या सत्तर वर्षांपासूनचि आहे ,हि लढाई जातिपातिवरती नाही ,तर समता,स्वतंत्र, स्वाभिमान, यांच्या बाजूने आहे ,ह्या लोकांनी वंचिततांना आपल्या पायाखाली दाबून ठेवलय ,जय भिम जय.वंचित

 8. शिंदे साहेब, सनातन वर च्या बंदी च्या वेळी तुम्ही आणि चव्हाण साहेब "फाईल फाईल" खेळात बसलात, आणि दुसऱ्यांना जातीयवादी, कट्टरवादी म्हणताना काही वाटत नाहीं का ? यंदा फक्त बाळासाहेब !

 9. Sushil kumar shinde
  Tuzhya bapachi vote bank nahi dalit,muslim,dhangar,vanchit Buddha matdar .
  Bahujan hruday samrat ad.prakash tatha Balasaheb ambedkar jinknar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here