;

Shirdi Sai Baba: साई बाबा जन्मस्थळ शिर्डी की पाथरी? | Where was SaiBaba born? Pathri controversy

0 views
0%

“सबका मालिक एक” अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या जन्मस्थळ नेमकं कोणतं?
.
साईबाबांचं जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्र शासनाने पाथरीला 100 कोटींचा निधी जाहीर केला आहे. पाथरीला जन्मस्थळ घोषित केल्यावरून शिर्डीकर नाराज झाले आहेत.
पण हा नेमका वाद काय? साईबाबांचं जन्मस्थान शिर्डी की पाथरी?
.
जाणून घेऊया…
संशोधन – तुषार कुलकर्णी
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटर – सदफ खान
.
संविस्तर बातमी इथे वाचा – https://www.bbc.com/marathi/india-51167382

टीप: या व्हीडिओत शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांचं नाव अनावधानाने सुभाष हावरे असं सांगण्यात आलं आहे. चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
________________
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/


source

From:
Date: January 21, 2020

24 thoughts on “Shirdi Sai Baba: साई बाबा जन्मस्थळ शिर्डी की पाथरी? | Where was SaiBaba born? Pathri controversy

 1. अश्या वेळेस #"देउळ"# हा सिनेमा आठवतो.
  शेवटी काहीही असलं तरी साई बाबा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे, कृतीत आहे.
  त्यामुळं ह्या राजकारनांच्या नादी न लागनच चांगले.
  शेवटी शिर्डीला जा नाहीतर पाथरीला सगळीकडं लुबाडायला यांचेच कार्यकर्ते असतात.
  & आपण उगच भांडत बसतो
  शिर्डी कि पाथरी?????
  🚩ओम साई राम🚩🙏
  हर घर में साई
  हर मन में साई🙏

 2. सरकार चे डोकं ठिकाणावर आहे का?? मंदिर मस्जिद पुतळे बांधणे हे सरकारचं काम नाहीये

 3. कोणतंही असलं तरी यामुळे देशासमोरचे अर्थव्यवस्था बेरोजगारी हिंसा हे प्रश्न सुटणार का?
  आपण फालतू गोष्टीवर जास्त वाद करतो…

 4. मी नगरचा आहे म्हणून सांगतो हे शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटा देवी इथे गेलो आहे बारीक निरीक्षण आहे माझ तेथील ग्रामस्थ भाविकांना लुबडत असतात देवाच्या नावाखाली….
  # सगळं पैशासाठी चालू आहे बाबाच्या नावे दुकान टाकली लोकांनी …नालायक लोक

 5. मी पाथरी शेजारचा परतूर तालुका येथील रहिवाशी ,आमच्या परतूर ची ओळख प्रलादपुर म्हणून आहे
  😊

 6. साईंचा नावाखाली खूप मलिदा खाल्लाय सगळ्यांनी ज्या व्यक्तीने आयुष्य एका गरीब फकीर माणसा सारखं जगल त्यांचा नावाखाली आज अब्जावधी रुपयांची उलाढाल चालते …त्यांनी कधीच आयुष्यात स्वतःची जात धर्म सांगितला नाही त्यांना साईराम .. साई शाम केव्हा केलं अजूनही समजला नाही …त्यांचं जन्मा गाव पाथ्री असेलही पण ते ब्राह्मण नसतील …

 7. नगरकर मराठवाड्याचे पाणी पळवतातच विकास नका पळवू. दक्षिण भारतातील भाविक शिर्डीला न येता पाथरीतूनच परत फिरतील ही भीती शिर्डीकरींना आहे.

 8. टीप: या व्हीडिओत शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांचं नाव अनवधानाने सुभाष हावरे असं सांगण्यात आलं आहे. चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

 9. Dont you see
  Aaj जन्मस्थान घोषित करायचा . मग तिथल्या जागा आधीच विकत घेवून ठेवायच्या मग काय धंदा जोरात .
  मग आपण आहेच खर्च करून जायला ,महगड्या हॉटेलात राहायला, शुल्लक जेवणाचे अवाच्या sava paise द्यायला .ब्लॅक 💰 वल्यासाठी नाव अड्डा . झाली की नाही parallel economy set.
  आपण समण्या आहेत मग फुल विकायला, चप्पल स्टँड चालक , हॉटेलचे एजंट . धंदा मात्र दुसरे करता आपण फक्त नोकर. जागे व्हा.

 10. Ha wad fakt paishya mule aahe.. pathari la ghoshit kele tr shirdi la yenara paisa chi lat kmi hoil mhnun shirdi madhil lok tya sathi bhandt ahet.. khari sai bhakti asti tr yanni prasar prachar whyayla mahatva dile aste.. pn ya lokanna bhiti ahe ki yenare bhavik kmi hotil tyamule paisa kmi yeil.. fakt paisa paht ahet he ya mdhye bhakti kuthey

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *